रात्री चुकूनही उष्टी भांडी ठेवू नका, नाहीतर....

    दिनांक :28-Apr-2024
Total Views |
Astro Tips for Kitchen
गृहकार्य करण्याचे नियम शास्त्रात विस्ताराने सांगितले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात लक्ष न देता सोडण्याची बंदी. शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी उष्टी भांडी ठेवल्याने धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.  इशान किशनला बीसीसीआयची कडक शिक्षा
 
Astro Tips for Kitchen
 

1) धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे सनातन धर्मात घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. Astro Tips for Kitchen असे मानले जाते की घरात स्वच्छता नसल्यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे रात्रभर उष्टी भांडी ठेवू नयेत. १ वर्षे १० महिने वयाच्या ऱ्हीहान घोलपचा राष्ट्रीय विक्रम
 
2) असे म्हटले जाते की रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवल्याने व्यक्तीच्या ग्रहांचा कोप होऊ शकतो. त्याचा मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होतो. भारत दौरा पुढे ढकलून एलन मस्क अचानक चीनमध्ये
 
3) याशिवाय रात्री उष्टी भांडी ठेवल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्य परिणाम होतो आणि देवी लक्ष्मीचा कोप होतो.
 
4) रात्रीच्या वेळी गॅस ओटा अस्वच्छ ठेवणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की रात्रीच्या वेळी गगॅस ओटा अस्वच्छ सोडल्याने देवी अन्नपूर्णा क्रोधित होतात. 
 
5) जर काही कारणास्तव तुम्हाला रात्री भांडी साफ करता येत नसतील तर भांडी पाण्याने धुवून टाका.
वरील दिलेली बातमी वाचकांची आवड लक्ष्यात घेऊन देण्यात आली आहे.