मतमोजणी LIVE....विदर्भात कोणाची सरशी? कोणाचा पराभव? फक्त एका क्लिकवर...

21 Dec 2025 16:45:45
 
मतमोजणी सुरु LIVE...
 
 
मुंबई,
mahayuti is leading in 181 seats महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमधील 246 नगरपरिषद जागांसाठी यंदा निवडणुका घेण्यात आल्या असून या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणे सुरू झाले आहे. यासंबंधी प्रत्येक नवीन अपडेट येथे पाहा, वाचा आणि जाणून घ्या माहिती....कोणाची सरशी? कोणाचा पराभव? फक्त एका क्लिकवर...
या मध्ये आपण विदर्भातील नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या निकालाचे क्षणाक्षणाचे अपडेट्स पाहणार आहोत. अमरावती विभागात अचलपूर नगर परिषद, मूर्तिजापूर नगर परिषद, नांदुरा नगर परिषद, आर्वी नगर परिषद यांचा समावेश आहे तर नागपूर विभागात आरमोरी नगर परिषद, बुटीबोरी नगर परिषद, कामठी नगर परिषद, वर्धा नगर परिषद यांचा समावेश आहे.
 
 
हेही वाचा: राज्यात अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट...वाचा विजयी उमेदवारांची नावे 
 
हेही वाचा: नगरपरिषद निकालाच्या दिवशी शिंदेंचा राजकीय धमाका  
 
 
नागपूर जिल्ह्यातील सावनेर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या मुळ गावातच काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार संजना मंगळे विजयी झाल्या. नगरपंचायतच्या एकूण २३ नगरसेवकांपैकी भाजपचे २१ उमेदवार विजयी झाले असून, उरलेल्या दोन जागा स्थानिक आघाडीने जिंकल्या आहेत. या निकालामुळे आमदार आशिष देशमुख यांचा सुनील केदार यांच्यावर मोठा दणका बसल्याचे दिसते. 
 
mahayuti is leading in 181 seats
 


नगर परिषद मोहपा

प्रभाग क्र. 1 अ – भाजपा

प्रभाग क्र. 1 ब – काँग्रेस

प्रभाग क्र. 2 अ – भाजपा

प्रभाग क्र. 2 ब –भाजपा

प्रभाग क्र. 3 अ – भाजपा

प्रभाग क्र. 3 ब – काँग्रेस

प्रभाग क्र. 4 अ – काँग्रेस

प्रभाग क्र. 4 ब – भाजपा

प्रभाग क्र. 5 अ – भाजपा

प्रभाग क्र. 5 ब - काँग्रेस

प्रभाग क्र. 6 अ – भाजपा

प्रभाग क्र. 6 ब – काँग्रेस

प्रभाग क्र. 7 अ – भाजपा

प्रभाग क्र. 7 ब –काँग्रेस

प्रभाग क्र. 8 अ – काँग्रेस

प्रभाग क्र. 8 ब – काँग्रेस

प्रभाग क्र. 9 अ – भाजपा

प्रभाग क्र. 9 ब – अपक्ष

प्रभाग क्र. 10 अ – काँग्रेस

प्रभाग क्र. 10 ब – भाजपा

नगराध्यक्ष : काँग्रेस

 

नगरपंचायत बहादूरा

नगराध्यक्ष - भारतीय जनता पार्टी

नगरसेवक

भारतीय जनता पार्टी - 13

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 2

शिवसेना - 1

अपक्ष - 1


नगरपंचायत भिवापूर

नगराध्यक्ष - भारतीय जनता पार्टी

नगरसेवक

भारतीय जनता पार्टी - 8

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 3

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - 1

शिवसेना - 1

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - 1

अपक्ष - 3

हेही वाचा: महाराष्ट्र नगरपालिका निवडणुक : भाजपाने या ३ जागांवर बिनविरोध विजय मिळवला  
 
हेही वाचा: भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल!  
 
हेही वाचा: निकालात भाजपाची आघाडी त्यापाठोपाठ शिंदे, पवार...जाणून घ्या स्थिती

नगर परिषद मोवाड

शहराध्यक्ष = भाजपा

प्रभाग १ अ = भाजपा

1 बी = भाजप

प्रभाग २ अ = भाजपा

2 बी = भाजप

प्रभाग 3 अ = भाजपा

3 ब = भाजप

प्रभाग ४ अ = भाजप

4 ब = भाजपा

प्रभाग ५ अ = भाजपा

5 ब = भाजप

प्रभाग 6 अ = भाजप

6 ब = स्वतंत्र

प्रभाग 7 अ = भाजप

7 ब = भाजप

प्रभाग 8 अ = भाजप

8 ब= भाजप

प्राभाग 9 अ = भाजप

9 ब = शिवसेना

प्रभाग 10 अ = भाजपा

10 ब = भाजप

नगरपंचायत बेसा पिपळा

प्रभाग क्रमांक 1- मुकेश माणिकराव काळे भाजपा

प्रभाग क्रमांक 2- सुके कल्पना मनोज भाजपा

प्रभाग क्रमांक 3- हितेशकुमार भजणे शिवसेना(शिंदे गट)

प्रभाग क्रमांक 4- किरण रामभाऊ बोढारे भाजपा

प्रभाग क्रमांक 5- नरेश भोयर भाजपा

प्रभाग क्रमांक 6- सौ. वैशाली किशोर वानखेडे भाजपा

प्रभाग क्रमांक 7- वैशाली प्रकाश भोयर भाजपा

प्रभाग क्रमांक 8- अविनाश उदावंत भाजपा

प्रभाग क्रमांक 9-  शालिनी कंगाली भाजपा

प्रभाग क्रमांक 10- वैशाली अनिल ढोणे भाजपा

प्रभाग क्रमांक 11- विद्या संजय भोयर भाजपा

प्रभाग क्रमांक 12- शीतल कडबे भाजपा

प्रभाग क्रमांक 13- गंगा किसना गोल्हार भाजपा

प्रभाग क्रमांक 14- सुनील माणिकराव सोनटक्के भाजपा

प्रभाग क्रमांक 15- नारायण चिंचोणे भाजपा

प्रभाग क्रमांक 16- जितेंद्र चांदुरकर भाजपा

प्रभाग क्रमांक 17- मनीषा राजेंद्र राजूरकर भाजपा

नगराध्यक्षा - कीर्ती धनराज बडोले भाजपा ( 6432मतांनी विजयी)

 
गोंदिया..
1. गोंदिया नगरपरिषद मध्ये काँग्रेसचे सचिन शेंडे आघाडीवर 2. तिरोडा नगरपरिषदेत भाजपाचे अशोक असाटी विजयी
3. सालेकसा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे विजय फुंडे विजयी
4. गोरेगाव नगरपंचायतीत काँग्रेसचे तेजराम बिसेन विजयी.
 
 
गोंदिया नगरपरिषद निवडणूक 2025
बीजेपी 17
काँग्रेस 15
एनसीपी 5
बीएसपी 2
शिवसेना (युटीबी) 2
अपक्ष 3
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे सचिन शेंडे विजयी
 
गोंदिया जिल्ह्यातील 2 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतीचे अंतिम निकाल...
गोंदिया नगरपरिषद निवडणूक 2025
जागा : 44+1
बीजेपी 17
काँग्रेस 15
एनसीपी 5
बीएसपी 2
शिवसेना (युटीबी) 2
अपक्ष 3
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे सचिन शेंडे विजयी
-------------
तिरोडा नगरपरिषद निवडणूक : 2025
जागा : 20+1
एनसीपी 12
बीजेपी 6
काँग्रेस 1
शिवसेना (युटीबी) 1
नगराध्यक्षपदी भाजपचे अशोक असाटी विजयी
-------------------
सालेकसा नगरपंचायत निवडणूक 2025
जागा 17+1
काँग्रेस 10
बीजेपी 6
शिवसेना 1
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय फुंडे विजयी
------------
गोरेगाव नगरपंचायत निवडणूक 2025
जागा 17+1
काँग्रेस 10
बीजेपी 5
एनसीपी 2
नगराध्यक्षपदी काँग्रेसचे तेजराम बिसने विजयी
 
 
 
तुमसर नगरपरिषद चुनाव २०२५
नगराध्यक्ष :
सागर गभने (अपक्ष)
 
* नगरसेवक •
प्रभाग १ -
सुनिल डोंगरे राकां (अप)
वैशाली भवसागर (कांग्रेस)
प्रभाग २ -
तिलकगजभिए राकां(अप)
रेखा चकोले (भाजपा)
प्रभाग ३ -
शाहिन तुरक राकां (अप )
रौशनी भोंडेकर (भाजपा)
प्रभाग ४ -
यासिम छवारे राकां (अप )
वैशाली हिंगने (शिवसेना)
प्रभाग ५ -
बाल्या बिसने (भाजपा )
रौशनी तिबुड़े (भाजपा)
प्रभाग ६ -
अजय सिडाम राकां (अप )
अश्विनी थोटे राकां (अप)
प्रभाग ७ -
गुलराजमल राकां (अप )
सोनिया धुर्वे (अपक्ष)
प्रभाग ८ -
पंकज बालपांडे (भाजपा)
वर्षा लांजेवार राकां(अप)
प्रभाग ९ -
बाढ़ा कारेमोरे राकां (अप)
शितल पेठे (भाजपा)
प्रभाग १०-
नितिन धांडे (भाजपा)
शितल आथिलकर
राकां (अप)
नलिनी डिंकवार (कांग्रेस)
प्रभाग ११ -
सचिन गायधने (भाजपा)
स्मिता बोरकर (कांग्रेस)
प्रभाग १२ -
सचिन बोपचे (भाजपा )
स्वाति सेलोकर (भाजपा)
टोटल : २५
भाजपा: १०
राका(अप) : १०
कांग्रेस: ३
शिवसेना (शिं) : १
अपक्ष : १
 
 
चिखली नगरपालिकेच्या प्रभागनिहाय निकालानुसार विजयी नगरसेवक पुढीलप्रमाणे आहेत:
प्रभाग १ – चव्हाण सुषमा विलास भाजपा), डॉ. गावंडे मिनल निलेश (राष्ट्रवादी - अ. प.)
प्रभाग २ – डॉ. प्रकाश शिंगणे (राष्ट्रवादी श. प.), खेडेकर वैशाली कपिल (शिवसेना)
प्रभाग ३ – शिंगणे सुनिता प्रकाश (काँग्रेस), शेख रफीक कादर (भाजपा)
प्रभाग ४ – दिपक विश्वनाथ खरात (भाजपा), वहिदा बेगम मोहम्मद जकाउल्ला (काँग्रेस)
प्रभाग ५ – देव्हडे सीमा गोपाल (काँग्रेस), मोहम्मद इसरार अ. जब्बार (काँग्रेस)
प्रभाग ६ – खबुतरे अमोल सुरेश (भाजपा), शितल संतोष देशमुख (काँग्रेस)
प्रभाग ७ – संध्या आनंद बोंद्रे (काँग्रेस), खान उबेद अली शब्बीर अली (काँग्रेस)
प्रभाग ८ – बनसोडे प्रिया राम (भाजपा), सुहास रामकृष्ण शेटे (भाजपा)
प्रभाग ९ – ज्योतीताई भगवानराव वाळेकर (भाजपा), गुरुदत्त विनायक सुसर (भाजपा)
प्रभाग १० – शिनगारे रत्नदिप यशवंत (काँग्रेस), लहाने स्वाती अमोल (काँग्रेस)
प्रभाग ११ – सरस्वती पुरुषोत्तम वायाळ (काँग्रेस), दिपक बुलचंद वाधवाणी (भाजपा)
प्रभाग १२ – सुप्रिया प्रशांतकुमार भटकर (काँग्रेस), मो. आसीफ मो. शरीफ (काँग्रेस)
प्रभाग १३ – विष्णु येडूजी जोगदंडे (भाजप), देव्हडे विमल रामदास (भाजपा)
प्रभाग १४ – अश्विनी विश्वनाथ (बाळू) जाधव (भाजपा), मोहित धनंजय व्यवहारे (भाजपा)
 
 
 
देऊळगाव राजा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधुरी तुषार शिंपणे विजयी 
 
खामगाव नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या अपर्णा फुंडकर 12000 मतांच्या आघाडीने विजयी
भाजपाने नगरसेवक पदाच्या 35 पैकी 29 जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला
 
जळगाव जामोद नगराध्यक्षपदी भाजपाचे दांडगे विजयी
 
 
अंजनगाव नगरपरिषद अविनाश गायगोले भाजपा उमेदवार विजयी
अचलपूरच्या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रूपाली अभय माथने विक्रमी मताने विजयी
साकोली सेंदूरवाफा नगराध्यक्ष पदाच्या देवश्री मनीष कापगते भाजपा विजयी
बुलढाणा नगराध्यक्ष पदी शिवसेना शिंदे गटाच्या पूजा संजय गायकवाड 4780 मतांनी विजयी
मेहकर नगराध्यक्ष पद निवडणूक किशोर गारोळे उबाठा 1237 मतांनी विजयी
 
हेही वाचा: गडचिरोलीत हर्षल गेडाम व कोमल नैताम विजयी!  
 
हेही वाचा: राज्यात अनेक ठिकाणचे चित्र स्पष्ट...वाचा विजयी उमेदवारांची नावे  
 
हेही वाचा: पुणे जिल्ह्यात अजितदादांचा दबदबा; 17 पैकी 10 नगराध्यक्ष विजयी  
 
देसाईगंज नगर परिषद निवडणूक विजयी उमेदवार*प्र. क्र.
1 अ) - विकास प्रधान (कॉंग्रेस)
प्र. क्र. 1 ब) - राधिका पत्रे (कॉंग्रेस)
प्र. क्र. 2 अ) - श्याम उइके (कॉंग्रेस)
प्र. क्र. 2 ब) - मंदा समर्थ (कॉंग्रेस)
प्र. क्र. 3 अ) - पल्लवी मेंढे (भाजपा)
प्र. क्र. 3 ब) - नरेश विट्ठलानी (भाजपा)
प्र. क्र. 4 अ) - पिन्कु बावणे (रांका)
प्र. क्र. 4 ब) - पर्वता बेदरे (भाजपा)
प्र. क्र. 5 अ) - राहुल सतवानी (भाजपा)
प्र. क्र. 5 ब) - भाविवा साधावानी (भाजपा)
प्र. क्र. 6 अ) - विलास लोखंडे (भाजपा)
प्र. क्र. 6 ब) - गुरमीतकौर चावला (कॉंग्रेस)
प्र. क्र. 7 अ) - आशा दहिवले (कॉंग्रेस)
प्र. क्र. 7 ब) - बाळू माडूलवार (भाजपा)
प्र. क्र. 8 अ) - सचिन खरकाटे (भाजपा)
प्र. क्र. 8 ब) - लता मुळे (भाजपा)
प्र. क्र. 9 अ) - फैमीदा पठाण (कॉंग्रेस )
प्र. क्र. 9 ब) - युनूस शेख (रांका)
प्र. क्र. 10 अ) - जोत्सना लुटे (भाजपा)
प्र. क्र. 10 ब) - भारती कुथे (भाजपा)
प्र. क्र. 10 क) चैतनदास विधाते (भाजपा)
एकूण
भाजपा - 12
कॉंग्रेस - 7
घडी - 2
 
 
आरमोरी नगर परिषद
भाजपा १५
काँग्रेस ४
शिवसेना शिंदे १
नगराध्यक्ष भाजप विजयी
वाशिम -नगर परिषद
प्रभाग -1--
अनिल ताजने (bjp)
अरुणा वाटणे (bjp)
प्रभाग -2
१)करुणा कल्ले (मशाल )
२)लोनसुने (bjp)
प्रभाग -3
१)पूजा खंडेलवाल(bjp)
२)राहुल तुपसांडे (bjp)
प्रभाग ४
१ सोनू ताई बढेल (मशाल)
२ कुणाल हेडा ( bjp)
प्रभाग ५
१ गजानन दहात्रे (मशाल)
२ अंजली ताई ठाकूर (BJP)
प्रभाग ६
१ श्रद्धा ताई इंगोले (मशाल)
२ पुरणमल बदलणी (मशाल)
प्रभाग ७
१ गोकुळाबाई इंगोले (मशाल)
२ नितेश राठी (BJP)
प्रभाग ८
१ मंदाकिनी ताई ढवळे (BJP)
२ सतिश वानखेडे गल्ला (BJP)
 
हेही वाचा:  नगरपालिका–नगरपंचायत निकालात महायुतीची आघाडी!
 
हेही वाचा:  येवल्यात छगन भुजबळांचा जलवा, रुग्णालयातूनच आखली विजयाची रणनीती
 
हेही वाचा:   धनंजय मुंडेंच्या बहिणीचा दणदणीत विजय

तुमसर नगर परिषद अध्यक्ष पदी अपक्ष उमेदवार सागर गभने १०४२ मतांनी विजयी

अमरावती जिल्ह्यात भाजपाचे 6 नगराध्यक्ष विजयी काँग्रेस 2, दोन्ही शिवसेना, प्रहार, वंचित प्रत्येकी 1
शेगाव नगर परिषद निवडणूक मतमोजणी निकाल विजयी उमेदवार यादी
 
नगराध्यक्ष १) प्रकाश एकनाथ शेगोकार विजयी (काँग्रेस )विजयी
प्रभाग क्रमांक १ ते १५ पर्यंत नगरसेवक पदाच विजयी उमेदवार*
प्रभाग १
अ. पूजा सचिन खानापुरे (भाजपा)
ब शिवाजी उमाकांत बुरुंगले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )
प्रभाग २ अ. वैशाली प्रमोद सूळ भाजप
ब. विनोद अशोक मसने (भाजप)
प्रभाग ३
अ. कांचन शैलेश डाबेराव(शिवसेना शिंदे)
ब. आकाश मोहन नावकर भाजप
प्रभाग ४
अ. सीमा प्रमोद कुमार ओवे
(वंचित)
ब. महेश हरी काळे (काँग्रेस पुरस्कृत)
प्रभाग ५
अ. पल्लवी मोहन बानोले (भाजपा)
ब. पवन भिकुलाल शर्मा (भाजपा)
प्रभाग ६
अ. लीना रविकांत पाटील (भाजपा)
ब. शरदसेठ शंकरलाल अग्रवाल (भाजपा)
प्रभाग ७
अ. प्रमोद बळीराम इंगळे ( काँग्रेस)
ब. शेख सना परवीन शेख राजीक (काँग्रेस)
प्रभाग ८ अ. सोनू उर्फ रमेश गुलाबराव मोहोड (भाजपा)
ब अलका संजय खानझोडे (भाजपा)
प्रभाग ९अ. सुषमा राजेंद्र भिसे (भाजप)
ब आनंद कुमार रतनलाल अग्रवाल (काँग्रेस)
प्रभाग १०
अ. सौ मालती मंगेश ढगे भाजप
ब. अंकुश विजयराव देशमुख भाजप
प्रभाग ११
अ. रवींद्र हरिदास उमाळे काँग्रेस
ब. सुचिता संदीप काळे भाजप
प्रभाग १२
अ. शेख मुख्तार शेख बुडान एआयएमआयएम
ब. रेहाना बी मोहम्मद साजिद अमजद भाई एआयएमआयएम
प्रभाग १३
अ. शेख मदिना बी शेख जब्बार एआयएमआयएम
ब. मुहम्मद नदीम अब्दुल कादर (एआयएमआयएम)
प्रभाग १४
अ.सौ. मीनाक्षी संतोष घाटोळ भाजप
ब. आशिष दामोदर गणगणे उबाठा
प्रभाग १५
अ.सुषमा नितीन शेगोकार भाजप
ब. केसरबाई राजाराम घुले वंचित
 
 
देवळी नगरपरिषद अध्यक्ष पदाकरिता जलशक्ती आघाडीचे किरण ठाकरे 2133 मतांनी विजयी
दर्यापूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाखळे विजयी
अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाखळे यांना जबरदस्त धक्का
काँग्रेस 17
भाजपा 4
शिंदे सेना 2
राष्ट्रवादी शरद पवार 1
राष्ट्रवादी अजित पवार 1
एकूण 25
पुलगाव नगर परिषद
प्रभाग 10 सदस्य संख्या 21
कांग्रेस अध्यक्ष कविता सुनील ब्राह्मणकर विजयी
कांग्रेस 10
भाजप 8
अपक्ष3
 
 
चंद्रपूर जिल्हा- काँग्रेस आघाडी
 
● भद्रावती नगराध्यक्ष : शिंदे सेनेचे प्रफुल्ल चटकी आघाडीवर
● वरोरा नगराध्यक्ष : काँग्रेसचे अर्चना ठाकरे आघाडीवर
● मूल नगराध्यक्ष : एकता समर्थ, काँग्रेस आघाडीवर
● राजुरा नगराध्यक्ष - अरुण धोटे काँग्रेस विजयी
● गडचांदूर नगराध्यक्ष -निलेश ताजने अपक्ष उमेदवार आघाडीवर
● नागभीड नगराध्यक्ष : काँग्रेसच्या स्मिता खापर्डे आघाडीवर
● ब्रम्हपुरी नगराध्यक्ष : काँग्रेसचे योगेश मिसार आघाडीवर
● चिमूर नगराध्यक्ष : काँग्रेसच्या सारिका नंदेश्वर आघाडीवर
● घुग्गुस नगराध्यक्ष : काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के आघाडीवर
●बल्लारपूर नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अलका वाढई आघाडीवर
● नगर पंचायत-भिसी नगराध्यक्ष : भाजपचे अतुल पारवे विजयी..
 
 
नागभीड अंतिम…नगरसेवक
१३ काग्रेस
६ भाजपा
१ अपक्ष 
काँग्रेसच्या स्मिता प्रफुल्ल खापर्डे विजयी
 
हेही वाचा:  भाजपा-शिंदे गटाला धक्का; औसामध्ये राष्ट्रवादीची सत्ता  
 
हेही वाचा:  महापालिका निवडणुकीच्या निकालादरम्यान, फडणवीस गडकरींच्या निवासस्थानी; VIDEO  
 
हेही वाचा:  निवडणुकीपूर्वी MVA आणि अजित गटाला धक्का, २०हून अधिक नेते भाजपा मध्ये शामिल 
 
आरमोरी नगर परिषद
प्रभाग क्रमांक 1
प्रभाग 1 मध्ये दोन्ही भाजपाचे उमेदवार निवडून आले.
त्यामध्ये प्रभाग 1 ब राहुल मनोहर तितीरमारे
प्रभाग 1 अ कृणालीनी नितीन निमगडे विजयी झाले.
प्रभाग क्रमांक 2
प्रभाग 2 अ प्रिया अनिल साखरकर भाजपा
प्रभाग 2 ब भारत शामराम बावणथळे भाजपा
प्रभाक क्रमांक 3
ओमिता मडावी भाजपा विजयी
शुभम निंबेकार भाजपा विजयी
प्रभाग क्रमांक 4
मीनाक्षी देविकार भाजपा विजयी
प्रकाश पंधरे भाजपा विजयी
 
 
वर्धा पालिका
 
प्रभाग -१
- सतीश मिसळ (भाजपा)
- उज्वला पेठे (भाजप)
प्रभाग-२
- विजय उईके (भाजप)
- नाझिया शेख (काँग्रेस)
प्रभाग-३
- सचिन होले (भाजप)
- सोनल त्रिवेदी (भाजप)
प्रभाग-४
- वंदना चांबटकर (भाजप)
- सोहम ठाकूर (शरद पवार गट)
प्रभाग-५
- विलास आगे (भाजप)
- निशा गोसावी (भाजप)
प्रभाग-६
- तरुननुम शेख (भाजप)
- प्रदीप जग्याशी (शरद पवार गट)
प्रभाग-७
* मुन्ना झाडे (शरद पवार गट)
* श्वेता पाठक (शरद पवार)
प्रभाग-८
* डब्बू शर्मा (भाजप)
* वैभवी मेघे (भाजप)
प्रभाग- ९
* प्रदीप ठाकूर (भाजप)
* शुभांगी कोलते (भाजप)
प्रभाग-१०
* वंदना भुते (भाजप)
* पवन राऊत (भाजप)
प्रभाग -११
* प्रदीप तलमले (भाजप)
 
 
 
सिंधी रेल्वे नगरपरिषद
सिंदी रेल्वे नगरपरिषद मध्ये २० जागा साठी झालेल्या निवडणुकीत
भाजप ११ जागी,
राष्ट्रीय काँग्रेस ३,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
शरद पवार गट ५
एका जागी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
 
 
साकोली नगर परिषद
प्र. क्र. 1
1) पुष्कर करंजकर.. शिवसेना - विजयी
2) वैशाली लांजेवार .. काँग्रेस - विजयी
प्र. क्र. 2
1) राजकुमार पोगडे.. भाजपा - विजयी
2) त्रिवेणी चौधरी .. काँग्रेस - विजयी
प्र. क्र. 3
1) कुणाल राऊत काँग्रेस - विजयी
2) रोहिणी मुंगुलमारे अपक्ष - विजयी
प्र. क्र. 4
1) भाजपा पंकज मुंगुलमारे - विजयी
2) भाजपा प्रीती डोंगरवार - विजयी
प्र. क्र. 5
1) संदीप बावनकुडे काँग्रेस - विजयी
2) मेघा बडवाईक भाजपा - विजयी
प्र. क्र. 6
1) भाजपा प्रमोद गजभिये - विजयी
2) काँग्रेस साईली दोनोडे - विजयी
 
 हेही वाचा:  सोलापुरात निकालाआधीच आत्मविश्वास...झळकले पोस्टर
 
हेही वाचा:  उरण मतमोजणी केंद्रात गोंधळ: एक व्यक्ती स्ट्रॉंग रूममध्ये घुसला  
 
हेही वाचा:  भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल!  
 
गोंदिया नगरपरिषद विजयी उम्मीदवार
प्रभाग क्रमांक १
अमर रंगारी (काँग्रेस)
ज्योति फुंडे (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक २
अ) नीति विनोद रॉय (राष्ट्रवादी)
ब) चंद्रकुमार चुटे (काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ३
संगीता देशमुख (भाजपा)
ब) कैलास यादव (भाजपा)
प्रभाग क्रमांक ४
अ) मैथुला बिसेन (भाजपा)
ब) राज शुक्ला (राष्ट्रवादी)
प्रभाग क्रमांक ५
अ) शिशिर बिसेन (भाजपा)
ब) सीमा अग्रवाल (भाजपा)
प्रभाग क्रमांक ६
अ) अजय यादव (भाजपा)
ब) सरिता कुलकर्णी (भाजपा)
 
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे (काँग्रेस) ५ हजार पेक्षा अधिक मताने आघाडीवर
 
 
 
वर्धा नगरध्यक्षपद   
 
वर्धेत नगरध्यक्ष पदाचे काँग्रेसचे सुधीर पागुळ ३३११ मतांनी आघाडीवर
हिंगणघाट येथे भाजपाच्या नयना तुळसकर :
पुलगाव येथे काँग्रेसच्या ब्राह्मणकर
आर्वी येथे भाजपाच्या गुल्हाने
देवळी येथे भाजपाच्या शोभा तडस मागे
सिंदी रेल्वे येथे भाजपाच्या राणी कलोडे आघाडीवर
 
चंद्रपूर जिल्ह्यात साधारणतः काँग्रेस आघाडीवर...10 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत...
 
 
देवळी नगर परिषद

प्रभाग 01
प्रेमेंद्र ढोक भाजप विजयी
शुभांगी तरेकर भाजपा विजयी
प्रभाग 02
अनिल करोटकर भाजपा विजयी
अर्चना मून काँग्रेस विजयी
प्रभाग 03
मनीषा लोखंडे भाजपा विजयी
विलास जोशी भाजपा विजयी
 
 
अध्यक्ष पदकारिता जन सुराज्यचे किरण ठाकरे आघाडीवर
 
 
 गडचिरोली 
 प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार मध्ये 771 मताने आघाडीवर
एकूण 1400 मतांनी प्रणोती निबोरकर आघाडीवर
प्रभाग 3 मध्ये भाजपचे अनिल कुणाघाडकर
योगिता पिपरे विजयी
 
  
दर्यापूर नगर परिषद काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार 852 मताने आघाडीवर
 
 
धामणगाव रेल्वे येथील भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या अर्चना रोठे - अडसड पंधराशे मतांनी विजयी
 
 
तसेच नगरसेवक पदाचे भाजपाचे सर्व 20 उमेदवार विजयी
 

धामणगाव रेल्वे येथील नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या उमेदवार अर्चना रोठे 1418 मतांनी आघाडीवर

 

सिंदखेड राजा नगर परिषदेत शरद चंद्र पवार पक्षाचे युवा उमेदवार सौरभ विजय तायडे विजयी 

 
धारणी नगरपंचायत सुनील चौथमल भाजपा नगराध्यक्ष पदासाठी ६७३मतांनी विजयी
 
 
अचलपूर नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार रूपाली माथने 2100 मतांनी आघाडीवर
 
 
वाशीम 
अनिल केंदळे 627 मतांनी आघाडीवर
अनिल केंदळे भाजपा 2890 मते
रखा मापारी 2263
भाजपा : 627 मतांनी आघाडी
 
हेही वाचा:  महाराष्ट्र नगरपालिका निवडणुक : भाजपाने या ३ जागांवर बिनविरोध विजय मिळवला  
 
हेही वाचा:  
 
धामणगाव नगरपरिषद भाजपाचे नऊ प्रभागातले 18 उमेदवार विजयी
 
 
बुलढाणा नगराध्यक्ष
 
पाचवी फेरी
पूजा संजय गायकवाड सेना 10448
लक्ष्मी दत्ता काकस काँग्रेस 8284
अर्पिता विजयराज शिंदे भाजप 1754
फरक 2164
 
 
सिंदखेडराजा नगर परिषदेच्या
चौथ्या फेरी अखेर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मिळालेली मते
अतिश तायडे 2022
सौरभ तायडे 26 81
शाम मेहेत्रे 2391
सौरभ तायडे 290 मतांनी आघाडीवर
 
 
गडचिरोली नगर परिषद
भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर 1761 मतांनी आघाडीवर
 
 
हिंगणघाट
भाजपा नयना तुळसकर...2585
राष्ट्रवादी शरद पवार..डोंगरे...1196
पहिल्या फेरीत तुळसकर नयना उमेश 1389 मतांनी पुढे
 
बीडमध्ये भाजपा आघाडीवर
बीड जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी भाजप आघाडीवर. तर, परळीत महायुती आघाडीवर.पालकमंत्री अजित पवारांना मोठा झटका तर, पंकजा मुंडे यांची खेळी यशस्वी ठरणार
गेवराईत भाजप 8, राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी
 
 
 
बीड आंबेजोगाई नगरपरिषदे
जन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा विजयी
 
 
आमदार प्रशांत बंब यांना गंगापूर मधून मोठा धक्का 
गंगापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष उमेदवार संजय जाधव विजयी
फुलंब्रीमध्ये भाजपला मोठा धक्का आमदार अनुराधाताई चव्हाण, मंत्री अतुल सावे यांना धक्का ठाकरे गटाचे उमेदवार विजयी
 
 
 
जिंतूरमध्ये भाजपचे उमेदवार प्रताप देशमुख यांची विजयाकडे घौडदौड सुरू
 
 
अभिमन्यू पवार यांना मोठा धक्का
लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषद निवडणूकीत भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन शेख 908 मतांनी विजयी झाल्या आहेत. नगरसेवक पदाच्या 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाला आहे.‌6 जागांवर भाजप विजयी झाली आहे.
 
  
छत्रपती संभाजी नगर : उद्धव ठाकरे गटाचे फुलंब्री नगराध्यक्ष उमेदवार राजेंद्र ठोंबरे विजयी

तुळजापूर नगर परिषदेवर भाजपाचे विजयी घोडदौड, 12 उमेदवार विजयी
  
चिखलदरा नगरपरिषद
चिखलदरा नगरपरिषदमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शेख अब्दुल विजयी
 
नवनीत राणा व मुख्यमंत्र्यांच्या मामे भावाला धक्का
 
वरुडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपा उमेदवार ईश्वर सलामे आघाडीवर
 
आरमोरी नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे रुपेश पुणेकर आघाडीवर
 
आरमोरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी
 
वर्धा  
 
प्रभाग ४ : ठाकूर : झलके
प्रभाग ५ : निशा गोसावी :: विलास आगे
प्रभाग : ६ : नोषाद : जग्याशी
 
 
मोर्शी शिंदे शिवसेना गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतीक्षा रवींद्र गुल्हाने 580 मताने आघाडीवर
 
 
चिखलदरा नगरपरिषद
नगरसेवक -
काँग्रेस - ९
भाजप - 3
चिखलदरा नगराध्यक्षपदी काँग्रेसने 450 मतांनी आघाडी घेतली आहे
 
मोर्शी नगर परिषद निवडणूक
काँग्रेस -5
तुतारी -4
रोडे पॅनल- 4
भाजप -0
भंडारा 
तुमसर : नगराध्यक्ष अपक्ष सागर गभने आघाडीवर
साकोली : नगराध्यक्ष उमेदवार भाजपाच्या कापगते 450 मताने आघाडी
भंडारा : भाजपाच्या मधुरा मदनकर पुढे
 
शिरूर नगरपरिषद : शिरूर नगरपरिषद मध्ये सुरुवातीपासूनच भाजपा आघाडीवर आहे. थेट लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी आहे. 
 
 
वर्धा नगरपालिका प्रभाग १, २, ३ चे निकाल जाहीर
५ भाजपा १ काँग्रेस
प्रभाग १ : मिसाळ (भाजप), पेठे भाजप
प्रभाग २ : उईके (भाजपा), शेख (काँग्रेस)
प्रभाग ३ : होले (भाजपा), त्रिवेदी ( भाजपा
 
 
पोस्टल मध्ये गडचिरोली आणि आरमोरी भाजप आघाडीवर

भाजप- २
शिवसेना-
राष्ट्रवादी-१
ठाकरे-
काँग्रेस-
शरद पवार गट-
इतर-
 
वरुड नगरपरिषद
 
विजयी उमेदवार
प्रभाग क्र.१ अ
छाया दुर्ग - भाजप
प्रभाग क्र.१ ब
मुन्ना तिवारी - प्रहार
प्रभाग क्र. २ अ
कविता उपरकर - भाजप
प्रभाग क्र. २ ब
विनय खासबागे - भाजप
प्रभाग क्र. ३ अ
पुष्पा पवार - भाजप
प्रभाग क्र. ३ ब
संदीप देवते - भाजप
प्रभाग क्र. ४ अ
निलेश दुर्गे - भाजप
प्रभाग क्र. ४ ब
ज्योती शेगेकर - भाजप 
 
प्रहारचे नेते बच्चू कडू यांना धक्का बसण्याची शक्यता, भाजपच्या कांता अहिर आघाडीवर
 
चंद्रपूर जिल्हा मूल नगरपरिषद नगराध्यक्ष : काँग्रेस 1200 मतांनी आघाडीवर
 
 
बुलढाणा नगराध्यक्ष पद पहिली फेरी
 
पुजा संजय गायकवाड शिवसेना शिंदे 2193 मते
 
लक्ष्मी दत्ता काकस कॉग्रेस 1515
  
अर्पिता विजयराज शिंदे 416
 
पूजा संजय गायकवाड 678 मतांनी आघाडी
 
कोल्हापुरात भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी, चंदगड नगरपंचायतीमध्ये सुनील कावनेकरांनी मारली बाजी
 
 
रायगड, महाड नगरपालिका: राष्ट्रवादीचे सुदेश कलमकर आघाडीवर (318 मते), शिंदे गटाचे सुनील कविस्कर 267 मते
 
जेजुरी नगरपरिषद: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जयदीप बारभाई आघाडीवर
 
नवापूर नगरपालिका: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जयवंत जाधव नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर
 
नांदगाव: पहिल्या फेरीत शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर, सागर हिरे 3436 मते, राष्ट्रवादी (अजित पवार) उमेदवार राजेश बनकर 1817 मते
 
 भगूर नगरपरिषद निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं जोरदार धक्का दिला; 7 उमेदवार विजयी होऊन 25 वर्षांपासून असलेली शिवसेना सत्ता उलटली.
 

कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीत राजर्षी शाहू विकास आघाडीचे 6 उमेदवार आणि भाजप-शिवसेना युतीचे 3 उमेदवार विजयी.

बीडच्या गेवराई नगरपालिकेत भाजप पहिल्या फेरीत आघाडीवर; २ उमेदवार विजयी.

 
ठाकरेंची शिवसेना सर्वात छोटा पक्ष, फक्त 2 जागांवर… 
नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल पुढे येत असून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका बसला असून फक्त 2 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.
 
अचलपूरच्या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रूपाली माथने आघाडीवर 
 
कणकवलीत मतमोजणी सुरू, भाजपाचे ४ नगरसेवक विजयी
सिंधुदुर्गमधील कणकवलीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या भाजपचे ४ नगरसेवक विजयी झाले आहे. 
 
धामणगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या अर्चना रोठे आघाडीवर
प्रभाग 1: रूपा गणेश उइके अपक्ष (विजयी)
प्रभाग 2: सुनंदा भीलावेकर भाजपा (विजयी)
प्रभाग 3: प्रतिक मालवीय भाजपा (विजयी)
प्रभाग 4: अनिता पाखरे काँग्रेस (विजयी)
साताऱ्यात नगरपरिषद व पंचायतीचे निकाल येत आहेत; अपक्ष नगराध्यक्ष उमेदवार आघाडीवर, दोन्ही राजकीय पक्षांना धक्का. 
 
बारामतीमध्ये अजित पवार यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर असून अजित पवारांचा जलवा बघायला मिळत आहे. भाजप सध्या सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत असून 74 जागांवर आघाडीवर आहे. महायुती 181 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी 27 जागांवर पुढे आहे. पोस्टल मतमोजणीसुद्धा सुरू झाली असून सकाळी 10 वाजता ही प्रक्रिया सुरू झाली. राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा या निकालावर अवलंबून आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल येत असून सुरूवातीचे काैल पुढे येत आहेत. बीडमध्ये भाजपा आघाडीवर आहे.
 
 
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या 28 जागांसाठी मतमोजणी मुख्य प्रशासकीय इमारतीत 10 वाजता सुरू होणार आहे. 14 टेबलवर ही प्रक्रिया पार पडेल, त्यासाठी 2 नोडल अधिकारी, 14 विभागीय अधिकारी, 28 मतमोजणी सहाय्यक आणि नगरपरिषदेचे 60 कर्मचारी मदतीसाठी उपस्थित राहणार आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांची निवड झाल्याची आनंदाची बातमीही समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपकडून निकालापूर्वीच विजयाची बॅनरबाजी करण्यात आली, ज्यावर प्रतिभा चव्हाण यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत.


वाशीम फेरी क्र ७
 
1) अनिल केंदळे भाजपा
उमेदवार : २१९६७
2) सौ. रेखा मापारी
उबाटा उमेदवार :१३५५०
भाजपा उमेदवार ८४१७ मतांनी आघाडीवर
------------------------- 
 
भंडारा नगर परिषद अध्यक्ष
भाजपा : मधुरा मदनकर 18727
कांग्रेस : जयश्री बोरकर 14679
शिंदे सेना : अश्विनी भोंडेकर 13103
रांका : सुषमा साखरकर 4390
मधुरा मदनकर 4108 मतांनी विजयी
------------------
 
घाटंजी नगरपरिषद निवडणूक
 
-परेश कारीया काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार विजयी
 
-भाजप 12, काँग्रेस ०6, वंचित बहुजन आघाडी एक, अपक्ष एक
----------------- 
 
 
Powered By Sangraha 9.0