ठळक बातम्या

रांची : झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल

मुंबई : महाराष्ट्रात एकाच टप्यात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला होणार मतमोजणी

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी घरून मतदानाची सोय - निवडणूक आयोग

नवी दिल्ली : महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार तर झारखंडमध्ये एकूण 2.6 कोटी मतदार : निवडणूक आयोग

नवी दिल्ली : महाराष्ट्रात 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रे असतीलः निवडणूक आयोग

मुंबई : महाराष्ट्रात महिलांसाठी बनणार विशेष पोलिंग बूथ

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानाचे अयोध्येत इमर्जन्सी लँडिंग, बॉम्ब असल्याची माहिती मिळाली

इस्लामाबाद : परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानात पोहोचले, SCO शिखर परिषदेत सहभागी होणार

मुंबई : निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी महायुतीने आपली पत्रकार परिषद रद्द केली.

मुंबई : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बहराइचमधून आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Web Stories