मनोरंजन मे. २१, २०१९

मुंबईतल्या पहिल्या चित्रपटगृहावर पडणार हातोडा

मुंबई,मुंबईतील पहिलं वहिलं जुळं थिएटर म्हणून ख्याती असलेलं ताडदेवमधील 'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या संरचनात्मक सर्वेक्षणात ही वास्तू अतिधोकादायक असल्याचं आढळलं आहे.  गंगा जमुना चित्रपटगृहाची इमारत पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर अतिधोकादायक ठरवली आहे. ही इमारत तात्काळ पाडून टाकण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत नोटीसही धाडण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हे चित्रपटगृह बंद अवस्थेत असलं तरी ताडदेव सर्कल परिसराची ओळख 'गंगा-जमुना'

मनोरंजन मे. २१, २०१९

'सूर्यवंशम'ला २० वर्ष पूर्ण, मॅक्सवर हा चित्रपट सतत का लागतो?

तभा ऑनलाईन टीम मुंबई,बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित 'सूर्यवंशम' या चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी म्हणजे 21 मे 1999 रोजी सूर्यवंशम सिनेमा प्रदर्शित झाला होता.वडिल भानुप्रताप यांच्या इच्छेविरोधात हिरा ठाकूर हा तरुण लग्न करतो. वडिलांच्या दृष्टीने नालायक असलेला हिरा नंतर वडिलांचं मन कसं जिंकतो, ही या सिनेमाची कथा. वडील आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत अमिताभ बच्चन दिसले होते.  ई. व्ही. व्ही. सत्यनारायण दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जयसुधा, दिवंगत अभ

Click for e-Paper

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.