ठळक बातम्या

वर्धा : काँग्रेसच्या पापाचा हिशोब करा : तळेगावात गरजले नरेंद्र मोदी

चंद्रपूर - चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत 43.48 टक्के मतदान

नागपूर : दुपारी तीन वाजेपर्यंत नागपुरात ३८.४३ तर रामटेकमध्ये ४०.१० टक्के मतदान

नवी दिल्ली : त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बंपर मतदान, १ वाजेपर्यंत ५५ टक्क्यांवर मतदान

चंद्रपूर- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाट सकाळी 7 ते 11 पर्यंत 18.94 टक्के मतदान

छिंदवाडा: काँग्रेस नेते आणि माजी खासदार कमलनाथ यांनी केले मतदान

चेन्नई- तामिळनाडू येथे अभिनेते रजनीकांत यांनी केले मतदान

जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल यांनी जयपूरमध्ये मतदान केले.

जयपूर- राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी मतदान केले

भंडारा- भंडारा गोंदिया लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, काँग्रेसचे डॉ. पडोळे, बसपा चे संजय कुंभलकर यांनी सहकुटुंब मतदान केले

मुख्य बातम्या
जरूर वाचा

Marathi Epaper

E-Paper Bharatwani

लोकोत्तर

Android App

Advertise With Us

विदर्भ